
पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली, भारत
रजि. नं. एस.८९
राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संतोषदादा चौधरी
–
प्रति,
दिनांक :- 16/10/2022
नियुक्तीपत्र
प्रकाश पांडुरंग कोद्रे •यांची पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली, भारत महाराष्ट्र प्रदेश अंतिर्गत निवड करण्यात आली आहे, असे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. संतोषदादा चौधरी यांचे आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. सुनिल पाटील यांनी दिले आहे. ही निवड दि. 16.10.2022 ते 16.10.2023 पर्यंत करण्यात आली आहे.
तरी आपण आपल्या संघटनेचे महत्व ओळखून पोलीस व नागरीक यांना मदत कराल आणि संघटनेची
प्रतिमा जनसमुदायामध्ये रद्दउज्वल होईल आणि संघटनेचा मजबूत होईल, अशा प्रकारे कार्य कराल असा
मला विश्वास आहे.