

खेड ता शिरोली गावात ७८वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा;एकात्मिक बाल विकास केंद्र अंगणवाडी शिरोली येथे साजरा झाला प्रमुख उपस्थितीमध्ये मा. ग्रामपंचायत सदस्य उद्योजक नंदुशेठ वाडेकर संदीपशेठ सांडभोर उपाध्यक्ष नामदेव वाडेकर अध्यक्ष अविनाश शिंदे .ग्राम.सदस्या उज्वलाताई शिंदे. मा. उपसरपंच गोरक्षनाथ सांडभोर ग्राम. सदस्या हिराताई वाळुंज. राजुशेठ वाळुंज जितु शिंदे दत्ताशेठ वाडेकर सुनील मलघे सोमनाथ वाडेकर नवनाथ शेठ वाडेकर विठ्ठल सांडभोर;पालक; शिक्षिका अनिता पारघे मॅडम पवळे मॅडम आणि सर्व मुलाच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा झाला
प्रतिनिधी . सत्यवान शिंदे