
मानव मिसींग रजि.नं.147/24 यांची मुलगी गायत्री संभाजी भोसले वय २१ वर्षे हि ब्युटी पार्लरचे क्लासला जाते असे सांगुन कोठेतरी निघुन गेली आहे ती अदयापपर्यंत परत घरी आली नाही.हकीगत :- दिनांक २०/०८/२०२४ रोजी १२.३० वा. चे सुमारास मौजे कडाचीवाडी ता.खेड जि.पुणे गांवचे हददीत मुंगसेवस्ती येथील राहते घरातुन खबर देणार संभाजी बबन भोसले वय ४२ वर्षे व्यवसाय ड्रायव्हर रा.कडाचीवाडी मुंगसेवस्ती ता.खेड जि.पुणे मुळ रा.बळेवाडी पोस्ट पारगांव ता. आष्टी जि.बीड मो. नंबर ७७७४९२६४४५ यांची मुलगी गायत्री संभाजी भोसले वय २१ वर्षे हि ब्युटी पार्लरचे क्लासला जाते असे सांगुन कोठेतरी निघुन गेली आहे ती अदयापपर्यंत परत घरी आली नाही.मुलीचे वर्णन नांव :- गायत्री संभाजी भोसले वय २१ वर्षे रा. सदर अंगाने मध्यम,रंगाने गव्हाळ वर्ण, चेहरा गोल, नाक बसके, उंची ५ फुट ३ इंच, नेसणीस पांढरे रंगाचा टॉप व मोती रंगाची लेगीन्स पायात चप्पल, उजवे पायात करदोटा व त्यात घुंगरू जवळ विवो कंपनीचा मोबाईल फोनत्यामध्ये जिओ कंपनीचे सिमकार्ड नंबर ९३२२४१२०२२ सदर मुलीची काही माहिती मिळाल्यास तपास अधिकारी एस बी सुपेकर ASI चाकण पोलीस स्टेशन मोबाईल नंबर 8378973743 यांच्याशी संपर्क करावा
प्रतिनिधी संपादक लहू लांडे