
न्यूज अपडेट
दिनांक २३/०८/२०२४ रोजी चाकण पोलीस स्टेशन कडील डी. बी. पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चाकण पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असतांना पेट्रोलींग दरम्यान मोटार सायकल वरील चालक पोलीसांना पाहुन पळुन जाण्याचे तयारीत असतांना दिसला त्यावेळी डी. बी. पथकाचे सपोनि प्रसंन्न ज-हाड व अंमलदारांनी सदर इसमास शिताफीने पकडले, त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव विकास हरीभाऊ आगरकर वय ३२ वर्षे, रा. आगरवाडी, चाकण ता. खेड जि. पुणे असे सांगीतले, त्यावेळी त्याचे ताब्यात असलेली हिरो स्प्लेंडर मोटार सायकल नं. एम एच १४ एफ पी ३२८६ हिचे बाबत चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे देत होता तसेच तो वारंवर तपास पथकाची दिशाभुल करत होता. त्याचेकडे कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता सदर मोटार सायकल चोरी केलेली असल्याची त्याने कबुली दिलेली आहे. माहीती घेतली असता सदर मोटार सायकल चाकण पो.स्टे. कडील गुरनं ५३३/२०२४ बी.एन.एस कलम ३०३ (२) प्रमाणे या गुन्हयातील चोरीची असल्याचे समजले. तसेच आरोपी विकास आगरकर याचेकडे तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांनी अधिकचा तपास केला असता त्याने चाकण पोलीस ठाणे हददीतुन आणखी मोटार सायकल चोरीची कबुली दिल्याने सदर मोटार सायकल त्याचे ताब्यातुन जप्त करुन त्या गुन्हयाचा तपास चालु आहे. अटकेत असतांना सदर आरोपीस विश्वासात घेवुन तपास केला असता त्याने आणखी मोटार सायकली काढुन दिलेल्या आहेत, आरोपी विकास आगरकर याने चोरी केलेल्या मोटार सायकली खालील प्रमाणेअ.नं. मो. सा. चा प्रकार व नंबरहिव्हीएस ज्युपीटर मोटार सायकल नं.MH125N6268हिरो स्पेलंडर MH14HS7861हिरो स्लेंडर मोटार सायकल नं.MH14FP3286हिरो स्प्लेंडर प्लस मोटार सायकल नं.MH14HV3791 सीविझेड होंडा मोटार सायकल नंबरप्लेट नाहीहिरो होंडा पेंशन नंबर प्लेट नाही.चेसी नंबर व इंजिन नंबर चेसी नं. MB62EGXK1L02950 त्याचा इंजीननाही. EG4LK1301152Mo.S.No. पाठलाग क्र. MBLHAW09K5808646 आणि इंजिननाही. HA10AGK5819494चेसी नं. MBLHA10CAFHK75133 व इंजीन नं. HA10EYFHK18742पाठलाग क्र. MBLHAW085KHJA2791 आणि इंजिननाही. HA10AGKJE6186इंजीन नं. 07KBMM07640 त्याचा चेसी नं. 07KBMC07170चेसी नंबर खोडलेला असलेली इंजीन नं.04BODO8M20647गुन्हा रजि. नंबर व कलमचाकण पो.स्टे. गुरनं.२५/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणेचाकण पो.स्टे. गरनं ४६६/२०२४ बी.एन.एस कलम ३०३ (२) प्रमाणेचाकण पो.स्टे. गुरनं.५३३/२०२४ बी.एन.एस कलम ३०३(२) प्रमाणेचाकण पो.स्टे. गुरनं ५०७/२०२४ बी.एन.एस कलम ३०३(२) प्रमाणेचाकण पो.स्टे. गरनं. ५७८/२०२४ बी.एन.एस कलम ३०३ (२) प्रमाणेतपास चालु आहेअशा प्रकारे आरोपी विकास हरीभाऊ आगरकर याचेकडुन एकुण सुमारे २,००,०००/- रुपये किंमतीच्या सहा चोरीच्या मोटार सायकली जप्त केलेल्या आहेत. पाच गुन्हे चाकण पोलीस ठाणे कडील असुन जप्त मोटार सायकलचा तपास चालु आहे. आरोपी विकास हरीभाऊ आगरकर याचेवर हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी मोटार सायकल चोरीचे चाकण पोलीस ठाण्यात एकुण ०९ गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीची दिनांक २५/०८/२०२४ रोजी पावेतो पोलीस कोठडी मंजुर आहे.सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री. शशिंकात महावरकर, अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ श्री. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ, पोनि गुन्हे श्री. नाथा घार्गे, डी बी पथकाचे सपोनि प्रसंन्न ज-हाड, पोसई संदिप बोरकर, पोसई नामदेव तलवाडे, सफौ संतोष सुपेकर पोहवा हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, शिवाजी चव्हाण, रुषीकुमार झनकर, राजु जाधव, नवनाथ खेडकर, सुनिल शिंदे, दिपक हांडे, सुदर्शन बर्डे, मपोहवा अल्का भोसले, पोकों / महेश कोळी, नितीन गुंजाळ, सुनिल भागवत, रेवनाथ खेडकर, शरद खैरणार, मपोकों माधुरी कचाटे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.(डॉ. शिवाजी पवार) पोलीस उप आयुक्त परिमंडळ-३, पिंपरी चिंचवड
प्रतिनिधी लहुजी लांडे