

प्रतिनिधी. लहुजी लांडे
न्यूज अपडेट
भारतीय जनता पार्टी उत्तर पुणे जिल्हा अधिवेशन ओझर येथे संपन्न झाले त्या अधिवेनामधे दिलीप वाळके यांची भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड झाली निवडीचे पत्र मा खासदार मेधाताई कुलकर्णी व जिल्हा अध्यक्ष मा शरद भाऊ बुट्टे पाटीलआमदार महेश दादा लांडगे जिल्हा सरचिटणीस संजय रौंधळ यांच्या हस्ते देण्यात आले