अंमली पदार्थ विरोधी पथकाची चांगली कामगिरी १४ किलो ०७६ ग्रॅम गांजा जप्त

Spread the love

प्रतिनिधी लहुजी लांडे

न्यूज अपडेट

आज दि.२९/०८/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस हवालदार १२२२ जावेद बागसिराज, पोलीस हवालदार १६०७ संतोष भालेराव, पोलीस नाईक १७०६ निखील शेटे, पोलीस नाईक १७७९ प्रसाद कलाटे, पोलीस नाईक १९१६ विजय दौंडकर, पो.शि.२३८१ निखिल वर्षे व चालक पोलीस शिपाई २२३५ पाडुरंग फुंदे असे चिखली पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, *पोलीस पथकाला मिळालेल्या बातमीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील हिंदुस्थान स्क्राप गोडावुन समोर, गट नंबर ८९८ भोंगळे प्लॉट, कुदळवाडी चिखली पुणे येथे रोडचे कडेला येथे छापा मारुन इसम नामे *१) अजरुद्दीन मुनीर शहा वय ४० वर्षे रा. निर्मल हाईटस फ्लॅट नंबर ०२ सेक्टर १६ राजेशिवाजीनगर चिखली पुणे व २) हमीदउल्ला नसीमउल्ला खान वय २४ वर्षे रा. पंतनगर कॉलनी नंबर ०२ जाधववाडी चिखली पुणे* यांस ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन *एकुण ८,९३,८००/- रु. कि. चा माल त्यामध्ये १४ किलो ०७६ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ, टु व्हिलर गाडी व तीन मोबाईलसह* जप्त केला आहे. म्हणुन त्यांचे विरुध्द, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब), २९ प्रमाणे चिखली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंमली पदार्थ विरोधी पथकाची चांगली कामगिरी १४ किलो ०७६ ग्रॅम गांजा जप्त*आज दि.२९/०८/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस हवालदार १२२२ जावेद बागसिराज, पोलीस हवालदार १६०७ संतोष भालेराव, पोलीस नाईक १७०६ निखील शेटे, पोलीस नाईक १७७९ प्रसाद कलाटे, पोलीस नाईक १९१६ विजय दौंडकर, पो.शि.२३८१ निखिल वर्षे व चालक पोलीस शिपाई २२३५ पाडुरंग फुंदे असे चिखली पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, *पोलीस पथकाला मिळालेल्या बातमीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील हिंदुस्थान स्क्राप गोडावुन समोर, गट नंबर ८९८ भोंगळे प्लॉट, कुदळवाडी चिखली पुणे येथे रोडचे कडेला येथे छापा मारुन इसम नामे *१) अजरुद्दीन मुनीर शहा वय ४० वर्षे रा. निर्मल हाईटस फ्लॅट नंबर ०२ सेक्टर १६ राजेशिवाजीनगर चिखली पुणे व २) हमीदउल्ला नसीमउल्ला खान वय २४ वर्षे रा. पंतनगर कॉलनी नंबर ०२ जाधववाडी चिखली पुणे* यांस ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन *एकुण ८,९३,८००/- रु. कि. चा माल त्यामध्ये १४ किलो ०७६ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ, टु व्हिलर गाडी व तीन मोबाईलसह* जप्त केला आहे. म्हणुन त्यांचे विरुध्द, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब), २९ प्रमाणे चिखली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents