

प्रतिनिधी .लहुजी लांडे.
न्यूज अपडेट
यावेळी समस्त वाकी तर्फे वाडा गावातील ग़्रामस्थ उपस्थित होते… सर्व उपस्थित असलेल्या सभासदाकडून समिती गठीत झाली आहे.अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात आणि बिनविरोध पणे समिती गठीत झाली आहे याचा सर्वांना आनंद आहे असेच सहकार्य सर्वांनी कराल हि आशा मी ठेवते..शाळा व्यवस्थापन समिती**१.*श्री.तानाजी पांडुरंग शिवेकर*. _*अध्यक्ष**२*.*श्री.सचिन अनिल तुळवे*_ *उपाध्यक्ष**३*.*सौ. दिपालीताई लहू शेठ कोळेकर.* *,*ग़्रामपचायत सदस्य*.*४.सौ.निर्मलाताई मारुती शेठ कोळेकर —-.* *ग्रामपंचायत सदस्या**५. श्री विठ्ठल दत्तात्रेय कोळेकर*—– *तज्ञ मार्गदर्शक* *६.श्री बबन राघू कोळेकर —- सदस्य* *७.श्री विनायक रोहिदास कोळेकर* – — *सदस्य**८.श्री बाळासाहेब चांगदेव कोळेकर*—— *सदस्य* *९.सौ.सारिका प्रकाश कोळेकर* —सदस्या*१०.कु. अन्वी विनायक कोळेकर —-विद्यार्थिनी प्रतिनिधी* *११.चि. रुद्र बबन कोळेकर—–विद्यार्थी प्रतिनिधी* *१२.श्री शिवाजी आनंदा चौगुले—–मुख्याध्यापक**वरीलप्रमाणे समिती स्थापन करण्यात आली आहे सर्व नवनियुक्त कार्यकारिणीचे मनापासून हार्दिक अभिनंदन