पिंपरी चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी*विक्रीकरिता अग्निशस्त्र घेऊन फिरणारा इसम अटकेत

Spread the love

प्रतिनिधी.. लहुजी लांडे

दि 11/09/2024 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेकडील सपोनि विक्रम गायकवाड, पोलीस हवालदार मयुर वाडकर, किशोर परदेशी, पोलीस नाईक विजय दौंडकर, निखिल शेटे व पोलीस शिपाई निखिल वर्पे असे म्हाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना *पोलीस अंमलदार निखिल वर्पे व निखिल शेटे * यांना मिळालेल्या बातमीवरुन *इसम नामे शुभम उर्फ शंभु राजेश गायकवाड, वय 19 वर्षे, रा घडई मैदान, साई व्हिला सोसायटी शेजारी, राजगुरुनगर ता खेड जि पुणे* यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन *एकुण 50,000/- रुपये किंमतीचे देशी बनावटीचे लोखंडी पिस्तल* जप्त करण्यात आले असुन त्याचेविरुध्द म्हाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents