

प्रतिनिधी .सत्यवान शिंदे खेड
न्यूज अपडेट
यामध्ये मराठा समाजा व्यतिरिक्त इतर समाज बांधव सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये *सभापती अंकुशभाऊ राक्षे* यांचे भाषण झाले ते म्हणाले *मनोजदादा जरांगे* पाटलांनी आदेश दिला तर खेड तालुक्यातून नक्कीच मराठा समाजाचा आमदार निवडून येईल.पुढे म्हणाले तुम्ही सांगितले २८८ लढायचे की पाडायचे ते सुद्धा करु फक्त तुमचा आदेश महत्त्वाचा त्यानंतर त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनचा उल्लेख केला. त्यानंतर मनोजदादा जरांगे पाटील आलेल्या सर्व समाजाला संबोधीत करताना बोलले मला मुख्यमंत्री किंवा कोणताही राजकीय नेता व्हायचे नाही. माझी प्रामाणिक इच्छा आहे की ही गोरगरिबांची मुलं मला अधिकारी झालेली पाहियची आहे. त्यानंतर शुभेच्छा देऊन त्यांनी आपले मनोगत संपवले.तसेच स्त्री सन्मान म्हणून नव्याने अधिकारी झालेल्या महीलांचा सन्मान केला गेला *प्रमुख उपस्थितीमध्ये सिनेअभिनेते संजय खापरे;आदित्य गिते सिनेअभिनेत्री नेहा सोनवणे;सोनाली पाटील; आदिती कांबळे;मुग्धा ठाकुर;दिव्या जाधव;महीमा वाघमोडे सिनेअभिनेत्री अक्षया देवधर सभापती अंकुशभाऊ राक्षे नगरसेवक शंकर राक्षे संदेश पाचारणे रणधीर सुर्वे मच्छिंद्र राक्षे जिजाभाऊ मेदगे सागरशेठ मुर्हे (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती) आयुष पाचारणे; दिलीप होले अॅड अनिल राक्षे; अॅड रिनाताई सांडभोर; मनसेचे नेते मंगेशशेठ सावंत;सत्यवानभाऊ शिंदे तंटामुक्ती उपाध्यक्ष शिरोली संतोष टाकळकर आबा उमाप शिवसेना जिल्हा संघटक राहुलशेठ गोरे युवा नेते नितीनशेठ गोरे सतिशशेठ तनपुरे बाबाजीशेठ कान्हुरकर उद्योजक साहेबराव बोरकर सचिनशेठ बोर्हाडे* आदी मान्यवर व आयोजकांनी दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला सुत्रसंचालन सुदामशेठ कराळे आणि सत्यवान शिंदे यांनी केले