

न्यूज अपडेट
कोमल ताई महालिंगे यांच्या समाजिक कार्याची दखल घेऊन पॅंथर युवा मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष महिला आघाडी पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. याआधी हि त्यांनी समाजिक उपक्रम घेतले आहेत व वेळ प्रसंगी आंदोलने घेऊन लोकांचे व समाजाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांच्या ह्याच कार्याची दखल घेऊन पॅंथर युवा मोर्चा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ ठोके व संघटनेचे पदाधिकारी पांडुरंग शेठ राठोड (महाराष्ट्र अध्यक्ष कामगार आघाडी), तुषार गायकवाड(महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष),निलेश गायकवाड(उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य) शंकर दुनिघव (शहराध्यक्ष पिं. चि. शहर) ,सुरज गायकवाड ,योगेश ढाले (महाराष्ट्रराज्य अध्यक्ष) व संघटनेचे इतर पदाधिकारी यांच्या उपस्थित कोमल ताई महालिंगे यांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांवर हि मोठी जवाबदारी सोपवली , व त्यांच्या आत्ता पर्यंतच्या करायचा गौरव ही केला व पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.व भविष्यात संघटना अधीक बळकत करू असे आश्वासन कोमल ताई यांनी नी दिले