

दशक्रिया विधीसौ. लक्ष्मीबाई दत्तत्रय ढेरंगेभावपुर्ण श्रध्दांजली बुधवार दि.०९/१०/२०२४ रोजी, सकाळी ०७.३० वा. वैकुंठधाम गुळाणी, ता. खेड, जि.पुणे येथे होईल.प्रवचकार : ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज दौंडकर (शेलपिंपळगाव/झी टॉकीज फ्रेम) मनी होता भोळेपणा, कधी न दाखविला मोठेपणा, चेहरा होता सदैव हसरा, सर्वाना तो प्रिय न्यारा, लाभेल का अशी दिव्य मुर्ती, पुनर्जन्म घ्यावा सर्वांसाठी, वाहतो आम्ही मिळुनी, अश्रूची श्रद्धांजलीशोकाकुलदत्तात्रय पिराजी ढेरंगे (पती)ज्ञानेश्वर दत्तात्रय ढेरंगे (मुलगा)रामदास पिराजी ढेरंगे (दिर)दिपक रामदास ढेरंगे (पुतण्या)अलका संदीप रामदास लांडे (मुलगी-जावई) सविता प्रदीप लालू शिंदे (मुलगी-जावई)लक्ष्मण पिराजी ढेरंगे (दिर)अभिजित रामदास ढेरंगे (पुतण्या) मयुर लक्ष्मण ढेरंगे (पुतण्या)सुरेश भगवंता ढेरंगे (दिर)बाळासाहेब गेनभाऊ साडभोर (भाऊ)निकिता अनिल ज्ञानेश्वर गाळव (मुलगी-जावई)मारुती छगन ढेरंगे (दिर)चंद्रकांत गेनभाऊ सांडभोर (भाऊ)निलम शैलेश दिलीप रिठे (मुलगी-जावई)सुभाष जनार्दन धरंगे (दिर)प्रियांका अक्षय संजय चौधरी (मुलगी-जावई)संतोष गोपाळ ढेरंगे (दिर)शितल राजेंद्र जिजाभाऊ टेमगिरे (मुलगी- जावई)सिंधुबाई अंकुश पवार (बहीण)अदिती सिद्धेश मधुकर सांडभोर (मुलगी-जावई)शोकाकुल : समस्त ढेरंगे, परिवार, युगंधर फाऊंडेशन खेड तालुका / समस्त ग्रामस्थ गुळाणी
प्रतिनिधी.लहू लांडे