
•|| दशक्रियाविधी |
वै.ह.भ.प. बबनराव महादू आरगडे
मा. पंचायत समिती सदस्य, खेड संस्थापक /अध्यक्ष ओम काळेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, यांचे कार्तिकी एकादशी मंगळवार दि.१२/११/२०२४ रोजी सायं ८ दुःखद निधन झाले असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना !
(वय वर्ष: ७२)
•|| दशक्रियाविधी |
गुरुवार दिनांक २१/११/२०२४ रोजी सकाळी ८ वा. •|| प्रवचन सेवा ||• भामा नदी तिरावर श्री क्षेत्र काळेश्वर मंदिर, काळुस येथे होईल. ह.भ.प. बाळशिराम महाराज मिंडे
शोकाकुल.. श्री काळेश्वर पतसंस्था सर्व संचालक व सर्व कर्मचारी