
राजगुरुनगर:- ता.खेड कोजागिरी पौर्णिमेपासून ते त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत शहरातील सर्व विठ्ठल मंदिरामध्ये काकड सोहळ्याचे आयोजन केले गेले आहे सर्व महिला व पुरुष वर्ग त्यामध्ये सहभागी झाले आहे पहाटे काकड आरती भजन माध्यमातून आयोजन करण्यात आले आहे
राजगुरुनगर शहरांमध्ये बाजारपेठ येथे संत नामदेव महाराज मंदिर ( विठ्ठल रुक्मिणी) मंदिर दरवर्षी काकड आरती सोहळा महिनाभर संपन्न केला जातो.सर्व समाजातील महिलावर्ग, पुरुष वर्ग, यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न होत आहे, गायक, वादक यांचे सहकार्य लाभले आहे.काकड आरती होत आहे. सर्वांना अल्पोहा र वाटप करण्यात येते . भक्तिमय वातावरणामध्ये उत्साहा मध्ये त्रिपुरी पौर्णिमा दिव्याची रोषणाई करू कार्यक्रम यशस्वी होत आहे
राजगुरुनगर शहरांमध्ये श्री संत नामदेव महाराज प्रेमळ विठ्ठल मंदिर राजगुरुनगर शहरातील मारुती मंदिर गावची वेस येथे. ४५ वर्षाची परंपरा आहे गावातील सर्वात जुने मंदिर आहे विठ्ठल रखुमाई या ठिकाणी सर्व ग्रामस्थ वारकरी सांप्रदायिक ग्रंथ पारायण , मंदिराचे ट्रस्टच्या माध्यमातून काकड आरती सोहळा संपूर्ण होत आहे. त्रिपुरा पौर्णिमेच्या या दिवशी सिद्धेश्वर मंदिर , केदारेश्वर मंदिर. संत गोरोबाकाका मंदिर. संत सेना महाराज मंदिर, श्री संत सावता माळी मंदिर शहरामध्ये व खेड तालुक्यातील विविध मंदिरामध्ये पण ती. मध्ये दिवे लावून रोषणाई करण्यात आली आहे.भक्तिमय वातावरण दिसून येत आहे.माननीय श्री श्रीकांत गुजराथी वाडा रोड येथील मारुती मंदिर विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहामध्ये काकड आरती सोहळा केला जातो माजी सरपंच शांताराम बापू घुमटकर, जि र.शिंदे ,अनिल कहाने, सर्व महिला वर्ग समाजातील महिला पुरुषवर्ग सहभागी होत आहे मंदिर परिसरात भक्तीमुळे झाले आहे
काकड आरती , सोहळ्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिंदे कर परिवार संगीत , शिंदे कर छाया कळसकर. रजनी जुन्नरकर, सुमन जवळेकर सौ शुभांगी शिंदे कर, सौ सौ शुभांगी गुजराथी ,सौ सुरेखा शिंदे कर , कुमठेकर , बाजारपेठ येथील सर्व महिला सहभागी झाले आहे. पहाटे सकाळी राम माळी काकड आरती स्वतः सर्वांना एकत्र करून दररोज काकड आरती मृदुंग वाद्याच्या माध्यमातून आयोजन केले जात आहे मृदुंगाची साथ संतोष गाडेकर , महेंद्र गुरव, नितीन सैद, प्रल्हाद शर्मा, रवींद्र गुजराथी मंदिराचे व्यवस्थापक दीपक शिंदे कर सर्व धार्मिक सामाजिक क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्रिपुरा पौर्णिमेचा सांगता सर्व पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत सोहळा मंदिरामध्ये संपन्न झाला