
ग्रामपंचायत सावरदरी सरपंच निवडणूक बिनविरोध *श्री संदिप बाळासाहेब पवार* यांची सरपंच पदी निवड ग्रामपंचायत सावरदरी निवडणूक कार्यक्रम सौ मिरा अंकुश कदम राजीनामा दिल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता श्री संदिप बाळासाहेब पवार यांचा एकमेव अर्ज असल्याने बिनविरोध निवड अध्यासी अधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्री राजेंद्र वडणे (मंडल अधिकारी) व तलाठी सौ निबुळकर मॅडम यांनी काम पहिले उपस्थित उपसरपंच श्री संदिप मेंगळे सदस्य श्री भरत तरस सदस्या सौ निता शेटे सदस्या सौ ताराबाई शेटे सदस्या सौ बारकाबाई गावडे पोलिस पाटील श्री राहुल साकोरे निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून उद्योजक श्री सोमनाथशेठ तरस, मच्छिंद्र शेटे, दत्तात्रय बुचूडे, उत्तम शेटे, विष्णू शेटे, हिरामण शेटे,गणपत साकोरे,अंकुश कदम, विश्वास धोंडगे,सुरेश पवार, श्रीहरी सोनवणे, काशिनाथ बोत्रे, भगवंत शिंदे, निवृत्ती पवार,बाबुराव शेटे, बाजीराव बोत्रे,शंकर पवार, राजाराम शेटे, धोंडीबा सोनवणे, तुकाराम बोत्रे,गणपत बुचूडे, काळुराम शेटे, तुकाराम सोनवणे,व गावातील जेष्ठ,तरुण मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री संतोष शिंदे सर यांनी केले निवडी बद्दल समस्त ग्रामस्थ सावरदरी करांनी आनंद व्यक्त केला