
आज रोजी गुन्हे शाखा युनिट 3 कडील पोलीस *वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम व उपनिरीक्षक सुनिल गिरी, संदीप सोनवणे, मनोज साबळे, राजकुमार हनमंते, त्रिनयन बाळसराफ* असे मा.वरीष्ठांचे दिलेल्या आदेशानुसार *तळेगांव दाभाडे पोलीस ठाणे गु.र.नं. 332/2024 भा.दं. वि.कलम 387,398,504,506,(2), आर्म अॅक्ट 4,(25) क्रिमीनल लॉ अमेंटमेंन्ट अक्ट कलम 7, मुंबई पोलीस अधिनियम कलम 37 (1)(3) सह 135, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3 (1),(ii),3 (4)* या गुन्हयातील पाहीजे आरोपी *सुरज दत्तु गायकवाड वय 25 वर्षे, रा. फुरसुंगी हडपसर ता.हवेली जि.पुणे* याचा शोध घेत असताना सदर आरोपी हा मुंढवा केशवनगर येथे आले बाबत आमचे वरील नमुद पोलीस पथकास गोपनिय बातमीदारा मार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहीती नुसार सदर तपास पथकाने पाहीजे आरोपी *सुरज दत्तु गायकवाड वय 25 वर्षे, रा. फुरसुंगी हडपसर ता.हवेली जि.पुणे* यास *केशवनगर, मुंढवा येथून* ताब्यात घेवुन त्याची वैदयकीय तपासणी करुन त्यास मा. सहा. पोलीस आयुक्त सो, चिंचवड विभाग येथे पुढील कार्यवाही कामी हजर केले आहे.
*तसेच सदर आरोपी हा तळेगांव *दाभाडे पोलीस ठाणे गु.र.नं.* **331/2024 भा.दं. वि.कलम 397, 452, 324, 323,504 ,506, 427,34 हा पाहीजे आरोपी आहे*
*आरोपीचा पुर्व इतिहास*
1) पिंपरी पोस्टे 629/2015 भा.दं.वि.कलम *302*
2) पिंपरी पोस्टे 17/2018 भा.दं.वि.कलम *395* आर्म अक्ट 3,25
3) पिंपरी पोस्टे 363/2020 भा.दं.वि.कलम *302,307*
4) पिंपरी पोस्टे 196/2022 भा.दं.वि.कलम *395* आर्म अक्ट 3,25
5) तळेगांव दाभाडे पोलीस ठाणे गु.र.नं. 331/2024 भा.दं. वि.कलम *397* , 452, 324, 323,504 ,506, 427,34