

आज दिनांक 09/12/2024 रोजी गुन्हे शाखा युनिट 3 कडील अधिकारी व पोलीस अमलदार असे अवैधंदयावरील कारवाईचे अनुशंगाने चाकण पोलीस ठाणे हददीत पेट्रोलिंग करत असताना पोशि 2273 दांगट यांना मिळालेल्या बातमीवरून साबळेवाडी येथे छापा टाकला असता *हातभट्टी चे कच्चे रसायन 1,000 लिटर किमत 35,000 /- रुपयाचे* मिळून आले सदर बाबत महिला आरोपी नामे शीतल गणेश राजपूत रा. साबळेवाडी , ता.खेड. पुणे हिचे * विरुध्द *चाकण पोलिस ठाणे महाराष्ट्र दारुबंदी अधि. कलम 65(फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.*
आदरपूर्वक
( *जितेंद्र कदम)*
वरीष्ठ पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट 3
पिंपरी चिंचवड