
असा झाला आयोजन स्वप्नील गावडे स्वाती पवार,स्वाती शिंदे दिपक लोणकर शरद मांजरे ,रोहिदास जाधव,शंकर काळे यानी केल व निवेदन प्रमोद कान्हुरकर,अवि कान्हुरकर यानी केलविद्यार्थी स्नेहमेळावा
दिनांक – २७ Oct २०२२
स्थळ – आबासाहेब हॉटेल, पिंपळगाव (मोहितेवाडी)
वेळ – सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे
कार्यक्रमाची रूपरेषा
सकाळी ९ ते १०.३० दिप प्रज्वलन, प्रतीमा पुजन, सरांचा सत्कार, प्रेझेंटेशन
१०.३० ते १.३० – फुग्यांची प्रतीयोगीता, फेटे बांधनी, गायन, इच्छुकांचे मनोगत, संगीत खुर्ची, लिंबू चमचा
१.३० ते २.१५ – जेवण
२.३० ते ३.३० फोटो सेशन
३.३० ते ४ – आभार आणि भेटवस्तू वितरण, वंदे मातरम् आणी समारोप
असा झाला आयोजन स्वप्नील गावडे स्वाती पवार,स्वाती शिंदे दिपक लोणकर शरद मांजरे ,रोहिदास जाधव,शंकर काळे यानी केल व निवेदन प्रमोद कान्हुरकर,अवि कान्हुरकर यानी केल