

मा.पोलीस आयुक्तालय सो
पिंपरी चिंचवड ( पुणे)
अर्जदार .नागेशभाऊ शिंदे
कार्यध्यक्ष पच्छिम महाराष्ट्र राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टी .
विषय .चाकण.महाळुंगे व आळंदी शहर आणी परीसरात खुले आम चालु आसलेले आवैध धंदे बंद करण्यात यावे,
- महोदय .वरील विषयी विंनती आर्ज करतो कि चाकण महाळुंगे आणी आळंदी व परिसरांत मधे सरास पणे खुलेआम आवैध धंदे मटका दारू आवैध गैस विक्री व आवैध वाहतुक आणी आवैध गुटखा व्यावसायीक धंदे बेकाळले आहेत त्या कडे पोलीस प्रशासनच वरीष्ट आधिकारी व बिट अंमलदारांचे जानुन भुजून दुर्लक्ष करत आहे व आवैध धंदे कररनार्यानां पाठबळ देत आहेत आणी त्यांच्या कडून मानसिक हापता वसुली करत आहेत त्या मुळे त्यांच्या वर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही त्या मुळे त्यांच्यावर कुठलाही प्रकारचा दबाव राहिला नाहीत तरी साहेब आपणांस सांगतोईशोतीक की महाळुंगे परीसरामधे कालच येक घटना घडलीकी आवैध प्रकारे गैस विक्री करनार्या दुकानात स्पोट झाला सदर ठिकाणी कोनतीही हानी झाली नाही परंतु आस्या घटना घडत आहे त्या मुळे सर्वसाधारण नागरीकांचे जिवन धोक्यात आहे आस्या प्रक्रिया होनार्या गोष्टी कडे दुर्लक्ष केले तर येक दिवस मोठी किमंत मोजावे लागेल .तरी साहेब आपणांस नम्र पणे विंनती आहे की सदर ठिकाणी चालु आसलेले आवैध धंदे बंद करण्यात यांवे. व ज्या आघिकार्यांच्या आशीर्वादाणे त्यांच्या जवळच्याच सहकारीं यांच्या पाठबळाने चालु आसलेले आवैध धंदे करनार्यांना पाठबळ देणार्या पोलीस कर्मचारी व आघिकारी यांची चौकशी करावी त्यांच्या वर कडक कार्यवाई करावी व सदर ठिकाणी चालु आसलेले आवैध धंदे पुर्ण पणे बंद करण्यात यावे.
- सदर आर्जाचा विचार आपण करावा आण्याथा पोलीस प्रशासन विरोधात त्रिव प्रकारचे आंदोलन छेडन्यात येईल ?
- कळावे .आपला विश्वासु
- नागेशभाऊ गोपिनाथ शिंदे
- कार्यध्यक्ष राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टी पच्छिम महाराष्ट्र ,