
लाभार्थ्यांनी फक्त चार हजार रुपये भरायचे आहेत. दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांपासून आपले व आपल्या परिवाराचे रक्षण करा या सुवर्णसंधीचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रमेश भाऊ येवले प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नित्यानंद शेठ भीमसेन येवले यांनी केले आहे बुकिंग साठी नंबर 89 83 06 53 26 /74 99 30 34 62 वर संपर्क साधावा सदर फिल्टर बुकिंग मुदत 9 डिसेंबर पासून पुढे स्टॉक संपते पर्यंत आहे 1000 मशीनचे वाटप होणार आहे….
