
आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी प्रहार अपंग संघटना खेड तालुका दिव्यांग लोकांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेल्या शासन निर्णयानुसार अंत्योदय रेशनकार्ड पिवळे देण्यात यावे अशी संघटनेने मागणी केली आहे परंतु प्रशासकीय अधिकारी वर दबाव पडत नाही आणि अपंग लोकांसाठी सर्कल अहवाल बंद करण्यात यावे अशा प्रकारची संघटना मागणी केली आहे परंतु अपंग अंध असतात मतिमंद मतीमंद असतात राहतात खेड्यात घरचे नातेवाईक प्रतिसाद देत नाही मदत करत नाही शिक्षण नाही आणि प्रकरण अपंग व्यक्तींच्या नावावर असते दोन साक्षीदार दिव्यांग कुठुन आणणार आहे पुणे जिल्हा प्रहार संघटना उपाध्यक्ष शेखर मंडलिक खेड तालुका अध्यक्ष बाबुराव कौदरे उपाध्यक्ष राजेंद्र सुपेकर जीवन टोपे संदीप बारणे सर संतोष कड वासुदेव कुमारनाथ बजरंग ढोरे मच्छिंद्रनाथ धनवे सर सुधाकर कहाणे सदाशिव मांजरे अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते
प्रतिनिधी ..वर्षा जाधव