महिलांचे रक्त तपासणी जनरल तपासणी बी पी सुगर तपासणी
इसीजी तपासणी गरजेनुसार गोळ्या व औषध वाटप करण्यात आले

Spread the love
प्रतिनिधी.लहू लांडे
चक्रेश्वरी विभाग चाकण
चाकण विभागात ८० बचतगट आहेत. बचत गटातील महिलांच्या आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपला दवाखाना ( सरकारी) व मोशी मधील अकॉर्ड हॉस्पिटल यांच्या माध्यमातून गटातील महिलांचे  
रक्त तपासणी
जनरल तपासणी
बी पी
सुगर तपासणी
इसीजी तपासणी गरजेनुसार गोळ्या व औषध वाटप करण्यात आले इसीजी तपासणी २० महिलांचे करण्यात आले. ३०० पेक्षा जास्त महिलांनी या आरोग्य शिबीरचा लाभ घेतला.
संघ पदाधिकारी शारदा कोरगांवकर व प्रभावती साळुंखे संघ कार्यकर्ता संघमित्रा सिरसाट व सविता गोतारणे यांनी या शिबीरचे नियोजन केले. आरोग्य शिबीर दत्तमंदिर बलुतआळी येथे घेण्यात आले. दत्तमंदिर ट्रस्ट यांनीही सहकार्य केले. सगळ्यांचे फुल व श्रीफळ देवून आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents