
प्रतिनिधी लहू लांडे
खरपुडी बू.येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष पदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे खेड तालुका उपाध्यक्ष श्री नामदेवशेठ भोगाडे यांची बिनविरोध निवड झाली
उपस्थितामध्ये खेड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक खरपुडी गावचे आदर्श सरपंच जयसिंगशेठ भोगाडे, चेअरमन सतीश तनपुरे, मा. संजय गायकवाड, ग्रामसेविका दिपाली भोर, मा.उपसरपंच संदीप काशीद, प्रणील चौधरी, उपसरपंच श्रीधर चौधरी फौजी, सामाजिक कार्यकर्ते ऋषी भाऊ काशीद, निलेश सुपेकर, अनिल शिंदे, संभाजी शिंदे ,हनुमंत भोगाडे ,विठ्ठल जोशी ग्रामपंचायत आदर्श कर्मचारी नवनाथ बरबटे, मुख्याध्यापिका नीलम खेडकर , जगताप सर, पालक व ग्रामस्थ मोठ्या सख्येने उपस्थित होते निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.