

प्रतिनिधी.लहु लांडे
आदरणीय सर,
दिनांक 13/2/2025 रोजी दुपाी 01.30 वा. चे पुर्वी मौजे आसखेड खुर्द ता.खेड जि.पुणे गावचे हददीतील चाकण वांद्रा रोडपासून कॅनॉल नजिक ओढयामध्ये कोणतीतरी अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन इसम नामे *अर्जुन गबाजी कावडे वय 44 वर्षे रा.सगर कुटी संघ 7 बंगला अंधेरी वेस्ट मुंबई मुळ रा.कोळीये ता.खेड जि* .पुणे यास मारहाण करुन त्यास ओढयामध्ये नेवून पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने त्याचे *चेह-याव मोठा दगड मारुन त्यांचा खुन* केल्या बाबत *म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.नं.101/2025 भा.न्या.संहीता कलम 101 (3),238* प्रमाणे गुन्हा नोंद आहे.सदर गुन्हयाचा समांतर तपास मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली करीत असताना गुन्हे शाखा युनिट 3 कडील दोन तपास पथके करुन *एक तपास पथक मुंबई येथे* तपासकामी पाठवून व *दुसरे तपास पथकास सदर मयताचे गावामध्ये* चौकशी करुन तपास केला असता मुंबई येथे मिळुन आलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासुन सदर मयताचा मेव्हणा *गणेश धनाजी काळुंखे वय 40 वर्षे रा.सदर* याचेकडे चौकशी करुन सदर गुन्हा उघडकीस आणुन सदर मयताचे आरोपी *गणेश काळोखे याचे पत्नी सोबत असणारे अनैतिक संबधातुन खुन केल्याची कबुली आरोपीने दिली आहे* तसेच सदर गुन्हयात आरोपीस मदत करणारा त्याचा मावस भाउ *आरोपी विकास शांताराम मोदळे वय 30 वर्षे रा.मालवणी मुंबई* यास गुन्हे शाखा युनिट 3 व म्हाळुंगे एमआयडी पोलीस ठाणे कडील पोलीस पथकाने मुंबई येथून संयुक्तरित्या ताब्यात घेतले आहे