

…. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना खेड तालुकेच्या वतीने करण्यात आला ….दि ८ मार्च ११ वाजता … राजगुरुनगर -नासिक रोड रोखुनी करण्यात आला . उपस्थित जिल्हा प्रमुख खांडेभराड ..उप शिवाजी वर्षे . तालुका प्रमुख रामदास धनवटे .. बाळासाहेब ताये.महीला सहसंपर्क संघटक विजयाताई शिंदे. ता संघटक ऊर्मिला सांडभोर अभंग ताई जयश्री डोके. अनिता खैरे. महीला पद अधिकारी व शिवसैनिक पद अधिकारी उपस्थित होते … पोलीस स्टेशनमला निवेदन देण्यात आले …. यावेळी
युवा सेना संतोष राक्षे . राहुल मलघे ..एल बी तनपुरे.बापु गोरे. बाबा इनामदार … यावेळी जिल्हा प्रमुख खांडेभराड व विजया शिंदे यांनी विचार व्यक्त केले .