
आज दि 09/03/2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 3 कडील *पोहवा 893 सोनवणे, पोहवा 1867 साबळे,पो.शि.2273 दांगट * असे *पो.स्टे. चाकण गु.र. 135/2025 बी.एन.एस कलम 310(2),324(4), ,352,351(2) फौजदारी सुधारणा कायदा कलम 3,7, मु.पो.का.क37(1) सह 135* * या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना या* गुन्हामधील अनोळखी पाहिजे आरोपी यांना निष्पन्न करून आरोपी नामे *1) विकास गोरख कैतके वय 23 वर्षे रा. बर्गे वस्ती चिंबळी ,ता. खेड, जि. पुणे 2) ऋषिकेश सुनील घोरपडे वय 19 वर्षे रा मोहन नगर भोसरी,*
*विधी संघर्ष बालक* 3) हरिदास रामजी काकडे वय 17 वर्षे रा.सद्गुरु कॉलनी भोसरी*
4) रितेश दत्ता वाघचौरे वय 17 वर्ष रा.सद्गुरु नगर, शिवशंभु कॉलनी, भोसरी हे भोसरी चक्रपाणी वसाहत येथे येणार असल्याची अशी माहिती मिळाल्याने सदर पथकाने भोसरी चक्रपाणी वसाहत येथून आरोशपी व विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेउन पुढील कारवाई करिता वैदकीय तपासणी करून रिपोर्टसह चाकण पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे.
आदरपूर्वक,
( जितेंद्र कदम )
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
गुन्हे शाखा युनिट 3
पिंपरी चिंचवड