
यांचे शनिवार दि.१५/०३/२०२५ रोजी दुख:द निधन झाले.
* दशक्रिया विधी *
शुक्रवार दि.२१/०३/२०२५ रोजी सकाळी ७.३० वा वैकुंठभुमी भिमा नदी तिरी खरपुडी खुर्द, ता. खेड, जि. पुणे येथे होईल.
प्रवचनकार .ह.भ.प. बाळशीराम महाराज मिंडे
शोकाकुल
कै. बाळासाहेब गोविंद गाडे (मुलगा)
श्री. दत्तात्रय गोविंद गाडे (मुलगा)
श्रीमती. शालन गुलाब गायकवाड (मुलगी)
श्री. तुकाराम बाबुराव गाडे (भाऊ)
श्री. शांताराम बाबुराव गाडे (भाऊ)
श्री. मुरलीधर बाबुराव गाडे (भाऊ)
श्रीमती. भामाबाई बाळासाहेब गाडे (सुन)
सौ. नंदा दत्तात्रय गाडे (सुन) सरपंच
श्री. तानाजी बाळासाहेब गाडे (महाराष्ट्र पोलीस नातु)
श्री. अमोल बाळासाहेब गाडे (नातु)
श्री. नितीन बाळासाहेब गाडे (नातु)
श्री. शंकर दत्तात्रय गाडे (नातु)
श्री. बबन पिराजी गाडे (पुतण्या)
श्री. शरद गुलाब गायकवाड (नातु)
श्री. रोहिदास शांताराम गाडे (पुतण्या)
श्री. प्रविण तुकाराम गाडे (पुतण्या)
श्री. विक्रम मुरलीधर गाडे (पुतण्या)
श्री. निवृत्ती नामदेव दवणे (मेव्हणे)
श्री. बापूसाहेब नामदेव दवणे (भाचा)
आंद्रे, टोके, पवार, आगळमे, उथळे, कुटे, गवारे, कोतवाल, राक्षे, गुंजाळ, जाधव, गारगोटे, बुट्टे, भोसले, पह-हऱ्हाड, मुळुक, रोडे, गायकवाड, घाटे, वाडेकर, चौधरी, मावकर, कोळेकर, पवळे, दवणे, बेंद्रे, येळवंडे, कड / समस्त गाडे परिवार व आप्तेष्ट / समस्त ग्रामस्थ खरपुडी खु ॥