सदर वाहनांची माहिती pcpc.gov.in या साईडवर प्रसारीत केली, फायन्सांस कंपनीस पत्रव्यवहार केला, वाहन मालकाना सर्वोतपरी प्रयत्न करून अदयापावेतो वाहने घेवुन गेलेली नसुन सदर दुचाकी वाहनांची सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करण्यात आली असुन त्यांना लिलाव प्रक्रिया ही दिनांक 29/03/2025 रोजी सकाळी 10.00 वाजता रोजी करण्यात येणार आहे. तसेच लिलाव प्रक्रिया करीता लिलाव घेणारे यांनी आपले कागदपत्रे सह चाकण पोलीस ठाणे येथे कळवावे.