



परम पुज्य गुरुमाऊली कृपाआशिर्वाद गुरुपुत्र कृपाआशिर्वाद व पुणे जिल्हा ऊर्जास्थान आदरणीय श्री सतीश दादा मोटे साहेब यांचे सुयोग्य नियोजन, अचूक मार्गदर्शन, केंद्र बांधकाम प्रती असलेली दूरदृष्टी व दिलेला अमूल्य वेळ तसेच गुरुपीठ त्रिंबकेश्वर वकील टीम,मध्यवर्ती कार्यालय टीम,पुणे जिल्हा प्रतिनिधी टीम, पुणे जिल्हा वास्तुशास्त्र विभाग टीम, शास्त्री टीम,चाकण पंचक्रोशीतील सर्वच साप्ताहिक केंद्र सेवेकरी, चाकण नगरी मधील स्वामीभक्त सेवेकरी परिवार,चाकण केंद्र पंचकमिटी, दरबार टीम, याज्ञिकी टीम, कार्यरत सेवेकरी टीम,युवा टीम, बांधकाम टीम, व नवीन जुन्या सेवेकरी वर्गाने दिलेला केंद्र श्रमदानं,आर्थिक नियोजन, आध्यत्मिक सेवा सहकार्याने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चाकण दिंडोरी प्रणित केंद्राची ३ दिवसीय वास्तुशांती व सहस्त्रचंडी सोहळा अगदी उत्साहात साजरा झाला व यज्ञ सांगतेला गुरुतत्व आदरणीय श्री सतीश दादा मोटे साहेब यांचे दर्शन व मार्गदर्शन उपस्तिथ सेवेकरी वर्गाला लाभले*
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चाकण दिंडोरी प्रणित समस्त सेवेकरी परिवार कडून चाकण केंद्र व पंच क्रोशीतील सर्वांचे मनापासून धन्यवाद*