

आमदार बाबाजी शेठ काळे जुन्नर तालुका आमदार शरद सोनवने यांच्या संत तुकाराम साखर कारखाना संचालिका ज्योतीताई केशव आरगडे पुणे जिल्हा शिवसेना अध्यक्ष रामदास( आबा) घनवटे खेड तालुका सर्व शिवसेनेते नानासाहेब टाकळकर ज्येष्ठ नेते देवेंद्र बुट्टे पाटील सर्व पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये खेड तालुका ेकृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील उप सभापतीसर्व संचालक पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी वर्ग शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सतत सक्रिय राहणार आहे शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचे अडचणी येणार नाही आज सर्व शेतकरी रोख ठोक व्यापारी यांना पन्नास रुपये जेवण थाळी यांच्या उद्घाटन करण्यात आले शेतकरी वर्ग आयात व निर्यात करण्यासाठी सक्रिय सहभाग दिसून आले आहे शेतकऱ्यांची हीच जोपासण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला आहे शेतकऱ्यांची हीच जोपासणे ही गरज आहे त्यासाठी आपण जास्तीत जास्त सहकार्य करणार आहोत खेड तालुक्यांमध्ये चाकण, राजगुरुनगर मध्ये नाविन्यपूर्ण शेतकऱ्यांच्या हितासाठी मोफत जेवण सुविधा प्राप्त करून दिली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजयसिंह शिंदे यांचा सर्व संचालक सक्रिय सहभाग आहे खेड तालुका निवेदक सूत्रसंचालन अमोल डावरे याने केले कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज अतिशय सुंदर वातावरणात कार्यक्रम यशस्वी करण्यात आला