
राक्षेवाडी, चाकण, ता.खेड, जि.पुणे. शुक्रवार, दि.०९/०५/२०२५ रोजी सकाळी ९ वा.
कार्यक्रमाची रुपरेषा *
गुरुवार, दि.०८/०५/२०२५ रोजी दुपारी ३ ते ६ वा. श्रींची भव्य मिरवणूक व कलशयात्रा
शुक्रवार, दि.०९/०५/२०२५ रोजी सकाळी ८ ते ४ वा.
गणपती पूजन, कलश पूजन, पुण्याह वाचन, मातृका पूजन, गणपतीचा महाभिषेक करून प्राणप्रतिष्ठा हवन
सायंकाळी ४ ते आपल्या आगमनापर्यंत तिर्थप्रसाद भंडार
सायंकाळी ७ ते ९ वा.
ह.भ.प. बाळशिराम महाराज मिंडे यांचे किर्तन होईल.
(सौजन्य : श्री. किरणशेठ कौटकर, श्री. कुंडलिक राक्षे)
रात्री ९ ते ११ वा. हरिजागर
भजन कार्यक्रम – हनुमान महिला भजनी मंडळ, हनुमान भजनी मंडळ राक्षेवाडी