
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयावे हद्दीत बेकायदेशीर अब्नीशरने व चारुन्मोळा बाळगणारे, खरेदी विक्री करणारे त्याद्वारे समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत मा.श्री. विजय कुमार चीचे समे, पोलीस आयुक्त, मा.डॉ. शशीकांत महावरकर, पोलीस सह आयुक्त, श्री. सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी आदेशीत केलेले आहे. त्या अनुषंगाने श्री. विशाल गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, श्री. सुमिल कुराडे, सहायक पोलीस आयुक्त वाकड विभाग यांनी कारवाई करण्याकरिता विशेष मोहिम राबविण्यायावत सुचना दिलेल्या आहेत.
दिनांक ०९/००६/२०१४ रोजी वाकड पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोहवा. चंदु गिरे यांना दोन इसम कस्पटे चौकाजवळील बंद पुलाचे परिसरात येणार असून त्यांचेकडे अवैध अग्नीशरव आहेत. सदर बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निवृत्ती कोल्हटकर यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री करून कारवाई करण्यावायत सांगितले. त्यानुसार कस्पटे चौकाजवळील बंद पुलाचे जवळ सापळा लावुन इसम नागे १) प्रणव प्रकाश शेवाळे, वय २० वर्षे, स. वनदेव बगर, लेन नं. ०३, थेरगाव, पुणे. व २) और्नुबर ऊर्फ मोन्या रविंद्र नाकते, वय २९ वर्षे, रा. गोपाळ कृष्ण विकास मंडळ जवळ, घर नं. १०७१/११३, गोखले न्वन्मर, पुणे यांचा शिताफिने ताब्यात घेतले. त्यांचेकडे बेकायदेशीररित्या बाळगल्याचे देशी बनावटीचे एक पिस्टल, व एक जिवंत काडतूस किंमत ४२,०००/- रुपये मिळून आले. सदर घटनेबाबत वाकड पोलीस स्टेशन गुरजि.नं. २६१/२०१७ भारताचा शस्त्र अधिनियम १९७९ चे कलम ३, २७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१३) सह १३७, भारतीय व्याय संहिता कलम ३(७) प्रमाणे गुल्प दाखल करण्यात आलेला असून नमूद गुन्यात त्यास दि. ०९/०६/२०१४ रोजी अटक करण्यात आली असून आरोपींना दि. १३/०६/२०१७ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी प्राप्त करण्यात आली आहे.
आरोपींची गुन्हेगारी पाचभूमी
आरोपी क्र. १. प्रणव प्रकरस सेवाळे
१) वाकड पोलीस ठाणे मू.र.नं. २७७/२०२४, भादवि ३७९.३४
२) वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. १९७/२०२४, बीएलएस १०९(१),३२,३४०(२३) आगे अॅक्ट ४(२४), किलो
आरोपी क. २. औदंबर ऊर्फ गोव्या रविंद्र बाकते
चतुश्रृंगी पो.स्टे. ममील खालिल अ.क्र. ०१ ते १० गुन्हे १
) गु.र.बं. २०३/२०२७ गादवि ११८ (१), ३७१(२) मार्ग
अॅक्ट ३ (२७) कि. लॉ अ अॅक्ट ३.७ नमूद गुन्हामध्ये पाहिजे
आरोपी आहे
२) २२७/२०२३. भाववि ३९२, ३२३.५०४.३३६.३४१
३) मु.र.नं. ८३९/२०१५ भादवि ३२३,०३४,५०४,५०६
४)
४) गु.र.नं. २०६/२०१४ भादवि ३४४.३98(E)
गुरनं. ३०३७/२०११६ मादवि ३७१(२), आर्म अॅक्ट ४(२५)
६) मु.र. ६८/२०१२ मादवि ३९७.३०४,१४३,१४७,१४९ ७)
३००/२०१८, मादति ३२६,३४ मपोका कलम ३००(१) साह १३४
८) २७६/२०१७ आर्म अॅक्ट ४(२७) मपोकर कलम ९)
२५०/२०१७ भादवि ४४२,३३७,४०६(१),४२७,४०४,३४
३७(१) सह १३७, १४२
गपोकर कलम ३०(१) सह १३, १४२
१०) २९१/२०२३, आर्म अॅक्ट ४(२७) मपोका कलम ३७(१) सह १३५ ११)
११) हिंजवडी पो.स्टे. मु.र.न. ४०८/२०२१, भादवि ३०७,३२४,७०४, ५०६,३४ मपोका कलम ३७०(१) सह १३४
१२) हिंजवडी पो.स्टे. गु.र.न. ४११/२०२१, आर्ग अॅक्ट ३(२७), गपोका कलम ३७ (१) सह १३४
१३) पीड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४४/२०१३ भादवि कलम ३०२.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. श्री. विजय कुमार चौबे सरे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा.डॉ. शशीकांत महावस्कर, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त, श्री. विशाल गायकवाड साो, पोलीस उप आयुक्त, परि-२, श्री. सुनिल कुराडे, सहा. पोलीस आयुक्त साो, चाकड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निवृत्ती कोल्हटकर, सपोनि.. सुभाष चव्हाण, पोउपनि अनिरुन्द सावर्डे, श्रेणी पोउपनि विभीषण कन्हेरकर, पोलीस अंमलदार वंदु गिरे, संदिप गवारी, कौलेंग खराडे, तात्यासाहेब शिंदे, नामदेव वडेकर, विजय मुसारे, सचिन गायकवाड, विलग घाडगे, दिपक सामळे यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि, अनिरुध्द सावर्डे हे करीत आहे.