

राजगुरुनगर:- चंद्रेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे राजे शिवछत्रपती विद्यालय चांदुस येथे दि,२१ जून रोजी सकाळी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला विद्यालयातील सकाळी विद्यार्थी व विद्यार्थी सर्वांना एकत्र करून योगा विषयी माहिती देण्यात आली शालेय स्तरावर. योगा दिन जागतिक दिन साजरा करण्यात आला.हा आजचा दिवस मोठा दिवस आहे विद्यार्थ्यांनी योगाच्या माध्यमातून बौद्धिक क्षमता, व्यायाम, रोगप्रतिकारशक्ती, शारीरिक हालचाली, या माध्यमातून विकास होणे गरजेचे आहे यातून सूर्यनमस्कार, ताडासन वृक्षासन पदहस्थासन अर्ध चक्रासन भद्रासन उष्टासन भुजंगासन कपाळभाती शीतली प्राणायाम नंतर ध्यास अशाप्रकारे योगासनाचे प्रकार विद्यालयामध्ये दाखवण्यात आले त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंदी दिसून आला आजचा शाळेचा कार्यक्रम अतिशय सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये जागतिक योगा दिन 21 जून शनिवार 2025 सकाळी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी शाळेमध्ये एकत्र करून विद्यार्थ्यां मध्ये शारीरिक शिक्षणाच्या आवड व्यायाम प्रकार शरीर शक्ती बौद्धिक क्षमता वाढ यातून व्यायामाची आवड, निर्माण होते
असे शाळेमध्ये योग दिनी सांगण्यात आला हा दिवस जागतिक योगा दिन आहे हा दिवस शालेय स्तरावर उत्साहात संपन्न करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत आरुडे, विठ्ठल नेटके, कैलास तीवरासे, सुजाता सांडभोर, सारिका अढारी मनीषा शिंदे ( कारले) संतोष गाडेकर, राजेंश सांडभोर गणेश आडळगे शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीमध्ये जागतिक योगा दिन विद्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला .