

मा. श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ३०/०६/२०२५ रोजी १६.०० वा. पोलीस मुख्यालय, निगडी, पुणे या ठिकाणी करण्यात आले होते. पिपरी चिंचवड आयुक्तालयातील आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार खालील प्रमाणे आहेत.
अ.क्र पोलीस अधिकारी / अंमलदार नाव
१. श्री. दिपक आनंदराव कांबळे
२. श्री. सुबराव भिमराव गवारे
श्री. पांडुरंग विद्युल सोनवणे
४. श्री. निवृत्ती चिमाजी रेंगडे
५. श्री. संजय गणपत घाडगे
६. श्री. मारुती बबन पशाले
श्री. नवनाथ रावजी पिंगले
८. श्रीमती रागिणी संजय खांडेकर
९. श्री. उत्तम विनायक तरंगे
१०. श्री. दादा शिवराम खंडाळे
११. श्री. मोहन एकनाथ चोरगले
१२. श्री. पोपट मारुती भोसुरे
१३. श्री. माणिकराव शंकर ठाकरे
हुदा पोलीस उपनिरीक्षक /
अतिक्रमण विभाग
पोलीस उपनिरीक्षक /
एसीपी पिपरी विभाग
श्रेणी पोलीस
उपनिरीक्षक /
चिखली पोलीस स्टेशन
श्रेणी पोलीस
उपनिरीक्षक /
वाहतुक विभाग
श्रेणी पोलीस
उपनिरीक्षक/
पिंपरी पोलीस स्टेशन
श्रेणी पोलीस
उपनिरीक्षक /
पिंपरी पोलीस स्टेशन
श्रेणी पोलीस
उपनिरीक्षक /
वाहतुक विभाग
श्रेणी पोलीस
उपनिरीक्षक /
पोलीस मुख्यालय
सहायक पोलीस
उपनिरीक्षक /
संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन
सहायक पोलीस
उपनिरीक्षक /
चिखली पोलीस स्टेशन
सहायक पोलीस
उपनिरीक्षक /
आर्थिक गुन्हे शाखा
पोलीस शिपाई
ब.नं.२०१६ /
वाहतुक विभाग पोलीस
शिपाई ब.नं. २३२१ /
पोलीस मुख्यालय
सदर आयोजीत कार्यक्रमात सह पोलीस आयुक्त, मा. श्री. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. सारंग आवाड, तसेच पोलीस उपआयुक्त, श्रीमती श्वेता खेडकर, श्री. विवेक पाटील, पिंपरी चिंचवड यांनी त्यांचे शुभहस्ते नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा कुटुंबियासह शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, मोमॅटो, झाडाचे रोपटे, भेटवस्तु (साकी) देवुन सत्कार केला तसेच त्यांचे भावी आयुष्याकरिता व आरोग्या करिता शुभेच्छा दिल्या.
वरिल कार्यक्रमास सह पोलीस आयुक्त, मा. श्री. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. सारंग आवाड, तसेच पोलीस उपआयुक्त, श्रीमती श्वेता खेडकर, श्री. विवेक पाटील, पोलीस निरीक्षक श्री. नितीन लांडगे, राखीव पोलीस निरीक्षक श्री. महेश साळवी, पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड मधील कर्मचारी वृदे व सेवानिवृत्त झालेले अधिकारी व अंमलदार यांचे नातेवाईक उपस्थित होते.