
चाकण प्रतिनिधी.लहु लांडे
आज चाकण पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.संजय सोळंके साहेब यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)व्यापारी आघाडी व छावा मराठा सेना, दिशा फाऊंडेशन, नियती फाऊंडेशन, सह इतर अनेक पक्ष संघटना यांच्या वतीने मा.संजय सोळंके साहेब यांचा मा.सचिन वाघमारे साहेब,रिपाई (आठवले) व्यापारी आघाडी प्रदेश सचिव, मा.सौ.संगिता ताई नाईकरे छावा मराठा सेना प्रदेश महिला अध्यक्षा, यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान करण्यात आला त्या वेळेस बोलतांना सचिन वाघमारे यांनी चाकण शहरात वाढती गुन्हेगारी व अवैध धंदे चालक यांचे रोज चाकण पोलीस स्टेशन येथे ये जा करने पक्षाच्या नावाने गोर गरीब लोकांना धमकावणे ,रिपाई (आठवले )पक्षा चे खोटे पद लाऊन काही महिलांचा पोलीस स्टेशन येथे वावर असने अनेक विषयावर चर्चा केली त्या वेळेस मा .संजय सोळंके साहेब यानी अश्या लोकांन वर काही चुकीचे अढळे तर मी ताबडतोब कारवाई करणार असा शब्द दिला उपस्थित सौ.नियतीताई शिंदे रिपाई व्यापारी आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा, सौ.जयश्रीताई जैद रिपाई व्यापारी प्रदेश उपाध्यक्षा, सौ.वैशालीताई पानसरे दिशा फाऊंडेशन सचिव, सौ दिशा दिदी दिशा फाऊंडेशन संस्थापक अध्यक्षा, मा बाबासाहेब हजार रिपाई व्यापारी आघाडी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष, मा.अविनाश दुधावडे रिपाई पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, मा.आमोल चांदणे रिपाई व्यापारी आघाडी खेड ता.अध्यक्ष मा.दत्ताशेठ उपाडे आर. पी .आय नेते, मा.नागेश शिंदे रिपाई वहातूक आघाडी शिव भिम संघर्ष फाऊंडेशन अध्यक्ष, मा.माणिक पौळ रिपाई प्रदेश उपाध्यक्ष, मा.चेतन गायकवाड आर. पी .आय खेड ता संघटक, सौ.चारू शिलाताई पुरी, सौ.ज्योतीताई पडवळ, कु.दिशा दुधावडे,सौ रंजना चन्नेताई, सौ.संगिता ताई कड ,अदि पदाधिकाऱ्यांसह कार्यकरर्त उपस्थित होते