
आज दिनांक 29 जून रोजी शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालयात राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वात्सल्य सिंधू फाउंडेशन व कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिलांचे सक्षमीकरण व पुरस्कार वितरण सोहळ्यातील काही क्षणचित्रे
शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदेश केंजळे साहेब यांच्या हस्ते प्राध्यापक डॉक्टर श्री विनायक भैलुमे सर यांना गौरविण्यात आले
तसेच सर्व महिला कार्यकर्त्या समवेत
असतानाची क्षणचित्रे