
फॉउंडर,प्रेसिडेंट -दिशा पवार..
वाईस प्रेसिडेंट -वैशाली ताईपानसरे..
सचिव -संगीता ताई नाईकरे , पूजा मोरे आणि छावासंघटना संगीता ताई नाईकरे -महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, संगीता कड -प्रदेश महा. सचिव , ज्योती ताई – पाश्चिम महाराष्ट्र अध्यायक्ष, रंजना चन्ने – प. महा. उपाध्यक्ष, ज्योती खंडागळे- प. महा. सचिव, चारुशीला पूरी – चाकण शहराध्यक्ष यांची उपस्तीथी होती.शक्ती फॉउंडेशन यांच्या तर्फे आश्रमास जीवनात उपयोगी असणारे साहित्य वाटप करण्यात आले.
चाकण परिसरातील नाणेकरवाडी येथील अहमदनगर सोसायटी आश्रमामध्ये कार्यक्रम पार पडला…