अहिल्यानगर येथील क्रांतीसूर्य महात्मा फुले नामफलकाची विटबांना तोड फोड केल्या बद्दल चाकण येथे जाहीर निषेध करण्यात आला

Spread the love

प्रतिनिधी चाकणअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्याकडून रशिन ता. कर्जत जि. अहिल्यानगर येथील क्रांतीसूर्य महात्मा फुले नामफलकाची विटबांना तोड फोड केल्या बद्दल जाहीर निषेध करण्यात आलारशिन येथील तह. कर्जत जि. अहिल्यानगर येथे दिनांक 02/08/2025 वार शनिवार रोजी काही समाजकाटकांनी ओबीक समाजाचे दैवंत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या आधीकृत चौकांची व नामफलकाची तोड फोड करून आणि शिवीगाळ विटबांना केली आहे. सदर फलक व त्या फोवताली बांधण्यात आलेल्या व बांधकाम चालू असलेली वस्तू पाठण्यात आली आहे.या सादर नीच कृतीमुळे महाराष्ट्रतील सर्व ओबीक समाज, फुले वै चारिक अनुयायी फुले, शाहू, आंबेडकर या पुरोगामी विचार सरणीला मानणारे ओबीक बहुजन समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. सदर आरोपी यांना अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी. हि विनंतीअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे जिल्हाअध्यक्ष श्री. प्रकाश भाऊ भुजबळ (नगरसेवक)सकाल वो.बी.सी समाज समाज बांधव चाकणशहर श्री संत सावता माळी राज्यस्तरीय वधू वर सूचक मंडळ चाकण व इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळेस ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजगुरुनगर चे सरपंच शांताराम बापू घुमटकर उद्योगपती तुकाराम कांडगे जिल्हा अध्यक्ष शोभाताई शेवकरी नगराध्यक्ष मंगल ताई गोरे तालुकाध्यक्ष मंगल ताई जाधव तेली समाजाचे अध्यक्ष योगिनी जगनाडे सामाजिक कार्यकर्त्या हेमा ताई शेलार अलकाताई जोगदंड मच्छिंद्र गोरे अशोक बिरदवडे शेखर पिंगळे उमेश आगरकर रामशेठ गोरे राजू घुमटकर अर्जुन गोरे अमृत शेवकरी कहानी साहेब बाबू भाऊ टिळेकर सचिन पानसरे अनिल कहाने आडते वहिले नामदेव कुंभार मच्छिंद्र भालेकर बबनराव लाडके प्रकाश गोरे स्नेहल बाळसराफ चंदाताई केदारी संध्या आगरकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents