पाईट येथे झालेला पीकअप गाडीचा भीषण अपघात आठ महिला मृत्युमुखी तर एकोणतीस महिला जखमी

Spread the love

प्रतिनिधी .खेड/पाईट
खेड तालुक्यातील पाईट या गावी कुंडेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या पापळवाडी येथील महिला पिकपचा घाटामध्ये भीषण असा अपघात झाला त्यामध्ये 8 महिला जागीच मृत्युमुखी झाल्या तर पाईट येथील स्थानिक पातळीवर तसेच गावडे हॉस्पिटल खेड शिवतीर्थ हॉस्पिटल खेड केयर वेल हॉस्पिटल चाकण बांबळे हॉस्पिटल खेड साईनाथ हॉस्पिटल भोसरी साळुंखे हॉस्पिटल खेड या ठिकाणी सर्व जखमी 29 महिला उपचार घेत आहे. मयत नागरिक महिलांनचे ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे पोस्टमार्टम सुरू आहे.प्रतिनिधी .खेड/पाईट
खेड तालुक्यातील पाईट या गावी कुंडेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या पापळवाडी येथील महिला पिकपचा घाटामध्ये भीषण असा अपघात झाला त्यामध्ये 8 महिला जागीच मृत्युमुखी झाल्या तर पाईट येथील स्थानिक पातळीवर तसेच गावडे हॉस्पिटल खेड शिवतीर्थ हॉस्पिटल खेड केयर वेल हॉस्पिटल चाकण बांबळे हॉस्पिटल खेड साईनाथ हॉस्पिटल भोसरी साळुंखे हॉस्पिटल खेड या ठिकाणी सर्व जखमी 29 महिला उपचार घेत आहे. मयत नागरिक महिलांनचे ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे पोस्टमार्टम सुरू आहे.
(नातेवाईकांना मदतीसाठी माहिती)
मयत नागरिक महिला
१) शोभा ज्ञानेश्वर पापड
२) सुमन काळूराम पापड
३) शारदा रामदास चोरगे
४) मंदा कानिफ दरेकर
५) संजीवनी कैलास दरेकर
६) मिराबाई संभाजी चोरगे
७) बायडाबाई न्यानेश्वर दरेकर
८) शकुंतला तानाजी चोरघे
(ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे पोस्टमार्टम सुरू आहे)
पाईट येथे स्थानिक पातळी उपचार झालेले नागरिक
१) अलका शिवाजी चोरघे
२) रंजना दत्तात्रय कोळेकर
३) मालुबाई लक्ष्मण चोरघे
४) जया बाळू दरेकर
पोखरकर हॉस्पिटल खेड
५) लता ताई करंडे
६) ऋतुराज कोतवाल
७) ऋषिकेश करंडे
८) निकिता पापळ
९) जयश्री पापळ
गावडे हॉस्पिटल खेड
१०) शकुंतला चोरगे
११) मनीषा दरेकर
शिवतीर्थ हॉस्पिटल खेड
१२) लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर
१३) कलाबाई मल्हारी लोंढे
१४) जनाबाई करंडे
१५) फसाबाई सावंत
१६) सुप्रिया लोंढे
१७) निशांत लोंढे
केअर वेल हॉस्पिटल चाकण
१८) सिद्धी ज्ञानेश्वर पापळ
बांबळे हॉस्पिटल खेड
१९) कविता सारंग चोरगे
२०) सुलाबाई बाळासाहेब चोरगे
२१) सिद्धीकार रामदास चोरगे
२२)छबाबाई निवृत्ती पापळ
साईनाथ हॉस्पिटल भोसरी
२३) सुलोचना कोळेकर
२४) मंगल शरद दरेकर
२५) पुनम वनाची पापळ
२६) जाईबाई वनाजी पापळ
साळुंखे हॉस्पिटल खेड
२७) चित्रा शरद करंडे
२८) चंद्रभागा दत्तात्रय दरेकर
२९) मंदा चांगदेव पापळ
अशा पद्धतीने मृत्युमुखी आणि उपचार घेत असलेल्या जखमी महिलांची जखमी मध्ये (काही लहान मुले देखील आहेत ) नावे असून पूर्ण खेड तालुक्यावर दुःखाचा डोंगर पसर
(नातेवाईकांना मदतीसाठी माहिती)
मयत नागरिक महिला
१) शोभा ज्ञानेश्वरप्रतिनिधी .खेड/पाईट
खेड तालुक्यातील पाईट या गावी कुंडेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या पापळवाडी येथील महिला पिकपचा घाटामध्ये भीषण असा अपघात झाला त्यामध्ये 8 महिला जागीच मृत्युमुखी झाल्या तर पाईट येथील स्थानिक पातळीवर तसेच गावडे हॉस्पिटल खेड शिवतीर्थ हॉस्पिटल खेड केयर वेल हॉस्पिटल चाकण बांबळे हॉस्पिटल खेड साईनाथ हॉस्पिटल भोसरी साळुंखे हॉस्पिटल खेड या ठिकाणी सर्व जखमी 29 महिला उपचार घेत आहे. मयत नागरिक महिलांनचे ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे पोस्टमार्टम सुरू आहे.
(नातेवाईकांना मदतीसाठी माहिती)
मयत नागरिक महिला
१) शोभा ज्ञानेश्वर पापड
२) सुमन काळूराम पापड
३) शारदा रामदास चोरगे
४) मंदा कानिफ दरेकर
५) संजीवनी कैलास दरेकर
६) मिराबाई संभाजी चोरगे
७) बायडाबाई न्यानेश्वर दरेकर
८) शकुंतला तानाजी चोरघे
(ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे पोस्टमार्टम सुरू आहे)
पाईट येथे स्थानिक पातळी उपचार झालेले नागरिक
१) अलका शिवाजी चोरघे
२) रंजना दत्तात्रय कोळेकर
३) मालुबाई लक्ष्मण चोरघे
४) जया बाळू दरेकर
पोखरकर हॉस्पिटल खेड
५) लता ताई करंडे
६) ऋतुराज कोतवाल
७) ऋषिकेश करंडे
८) निकिता पापळ
९) जयश्री पापळ
गावडे हॉस्पिटल खेड
१०) शकुंतला चोरगे
११) मनीषा दरेकर
शिवतीर्थ हॉस्पिटल खेड
१२) लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर
१३) कलाबाई मल्हारी लोंढे
१४) जनाबाई करंडे
१५) फसाबाई सावंत
१६) सुप्रिया लोंढे
१७) निशांत लोंढे
केअर वेल हॉस्पिटल चाकण
१८) सिद्धी ज्ञानेश्वर पापळ
बांबळे हॉस्पिटल खेड
१९) कविता सारंग चोरगे
२०) सुलाबाई बाळासाहेब चोरगे
२१) सिद्धीकार रामदास चोरगे
२२)छबाबाई निवृत्ती पापळ
साईनाथ हॉस्पिटल भोसरी
२३) सुलोचना कोळेकर
२४) मंगल शरद दरेकर
२५) पुनम वनाची पापळ
२६) जाईबाई वनाजी पापळ
साळुंखे हॉस्पिटल खेड
२७) चित्रा शरद करंडे
२८) चंद्रभागा दत्तात्रय दरेकर
२९) मंदा चांगदेव पापळ
अशा पद्धतीने मृत्युमुखी आणि उपचार घेत असलेल्या जखमी महिलांची जखमी मध्ये (काही लहान मुले देखील आहेत ) नावे असून पूर्ण खेड तालुक्यावर दुःखाचा डोंगर पसरलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents