

प्रतिनिधी
राजगुरुनगर, खेड तालुक्यामध्ये ओम नमः शिवाय हर हर महादेव गर्जना करीत भक्तगणांनी श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार यानिमित्ताने खेड तालुक्यातील सर्व. शंकराच्या मंदिरामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे राजगुरुनगर येथे. श्री सिद्धेश्वर मंदिर येथे सकाळपासून मंदिरामध्ये रुद्राभिषेक महापूजा अभिषेक आरती सोहळा संपन्न करण्यात आला. त्यावेळी सर्व महिलावर्ग पदाधिकारी उपस्थित दूध शर्करा यातून अभिषेक बेल फुल पाने शिवा मुठ मूग शंकर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक पूजा केली
हर हर महादेव, ओम नमः शिवाय शिवभक्त जप सुरू करत शंकराच्या मंदिरामध्ये पिंडीवर नतमस्तक होऊन भाविकांना रांगेत दर्शन घेत होते सर्व महिलावर्ग यांनी शिवा मुठ मुग वाहून पूजा केली ओम नमः शिवाय शिवभक्तांनी आज सिद्धेश्वर मंदिरामध्ये सेवाभावी संघटनेने यांनी दूध केळी, एकत्र प्रसाद वाटप केले खेड तालुक्यामध्ये श्रावणी तिसरा सोमवार शंकराच्या मंदिरामध्ये कार्यक्रम आयोजित केले अतिशय उत्साहात संपन्न करण्यात आला.