
अंतर्गत आज दिनांक १/१२/२०२२ रोजी ग्रामीण रुग्णालय चाकण व रोटरी क्लब चाकण , शिवाजी विद्यामंदिर चाकण, कला वाणिज्य महाविद्यालय चाकण यांचे वतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली एकून १३० विद्यार्थी सहभी झाले होते प्रभात फेरीची सुरवात नगर परिषद येथून पी एस आय मडके सर यांनी मार्गदर्शन करून व श्रीफळ वाढून तर वैद्यकिय अधिक्षक यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून केली रॅली मुख्य रस्त्याने येऊन एस टी स्टँड मार्गे ग्रामीण रुग्णालय चाकण येथे वैद्यकीय अधीक्षक यांचे मार्गदर्शन व उपस्थितांना समुपदेशक श्री संतोष नायकोडी यांनी एच आय व्हीं विषयक मा्गदर्शन करून आभार प्रदर्शनाने रॅलीची सांगता केली