

कै.भागूबाई पिंगळे कला, वाणिज्य व विज्ञान रात्र महाविद्यालय चाकण.
अहवाल
कै भागूबाई पिंगळे कला,वाणिज्य व विज्ञान रात्र महाविद्यालय, चाकण दिनांक ०७/१२/२०२२ रोजी पुस्तक वाचन जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून पुस्तकांचे गांव हा लघुपट दाखवण्यात आला.
बोलताना मावळणकर म्हणाले व्यक्तीची जडण-घडण योग्य प्रकारे होण्यासाठी पुस्तके ही खुप महत्वाची असतात, तसेच महाविद्यालयाच्या मा. प्राचार्य डॉ.शोभा इंगवले म्हणाल्या पुस्तके ही मानसाचा सगळ्यात चांगला मित्र आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मा.श्री. विनय मावळणकर उपस्तित होते तसेच संस्थेचे सचिव मा.सौ.शीतल टिळेकर तसेच मा.प्राचार्य.डॉ.शोभा इंगवले, प्राचार्य.प्रा.संतोष बुट्टे परीक्षा विभाग प्रमुख.प्रा.भरत बिरंगळ. कॉमर्स विभाग.प्रा. वैष्णवी मावळे, विज्ञान विभाग. प्रा.अनुजा मॅडम, इतिहास विभाग प्रा. रोहिणी सोनावणे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा.शिंदे गणेश उपस्तित होते.
प्रतिमा पूजन प्रमुख पहुंयाच्या हसते करण्यात आले, प्रस्ताविक आणि स्वागत प्रा. बुट्टे यांनी केले, पाहूण्यानचा सत्कार सेक्रेटरी टीळेकर मॅडम यांनी केला, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.सोनावणे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. मावळे यांनी केले.