
विषमतेच्या विषवल्लीने ग्रासलेल्या संस्कृतीला समतेची संजीवनी देणारे भारताचे भाग्यविधाते प्रज्ञासूर्य बोधिसत्व युगप्रवर्तक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)व्यापारी आघाडी पक्षाच्या संपर्क कार्यालयात चाकण येथे पक्षाचे प्रदेश सचिव मा. सचिन वाघमारे ,प्रदेश उपाध्यक्ष मा. वैजनाथ मुगांवकर पाटील खेड ता. अध्यक्ष मा. नानासाहेब गांधले व इतर पदाधिकारी यांनी विनम्र अभिवादन! केले व मान वंदना दिली💐💐💐💐💐💐