
मुख्याधिकारी चाकण नगरपरिषद
महोदय,
विनंती अर्ज करतो कि आपले दिनांक ०८/१२/२०२२ चे पत्र वाचले त्यातील संदर्भ गावांची व रस्त्यांची वस्त्यांची जातीयवाचक नावे बदलून नवीन नावे देण्यासंदर्भात पत्र मिळाले.
उपरोक्त विषयास अनुसरून आपणास विनंती आहे चाकण शहरात सर्वधर्मसमभाव आहे सर्व समाजाची जाती धर्माची लोक एकत्र आनंदाने नांदत आहेत आपण घेणाऱ्या निर्णयामुळे चाकण शहरात जातीय तणाव व अशांतता निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी. शासकीय विचारांना आम्ही नेहमीच सहकार्य करत असतो. आपण चाकण शहरासाठी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही नेहमीच स्वागत करत असतो.तरी आपण चाकण शहराच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती. 9/12/2022 आवक के
पांडुरंग गोरे .डास डान पिंगळे .शेखर पिंगळे.स्वामी कानपिळे.मनोज पांडे