

खेड तालुका वाहतूक कोंडी विरोधी कृती समिती, चाकण मु. पो. चाकण, ता. खेड, जि. पुणे – ४१०५०१
चलो चाकण… चलो चाकण… चक्का जाम आंदोलन… दि . १५/१२/२०२२ रोजी चाकण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० चक्का जाम आंदोलन!
प्रति,
दि.२३/११/२०२२
मा.नरेंद्र मोदी साहेब
प्रधानमंत्री, भारत सरकार.
मा. एकनाथराव शिंदे साहेब
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मा. ना. नितीन गडकरी साहेब,
केंद्रीय रस्ते व राजमार्ग मंत्री, नवी दिल्ली.
मा. हरदिप सिंग पुरी साहेब
केंद्रीय शहरी व्यवहार आणि आवास मंत्री, नवी नवी दिल्ली.
मा. देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेब
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.
मा. चंद्रकांतदादा पाटील साहेब, पालकमंत्री पुणे जिल्हा.
विषय- चाकण व औद्योगिक क्षेत्र गावे वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र. ६०, राज्य महामार्ग क्र. ५५ प्रस्तावित नियोजन सह मेट्रो काम लवकर सुरू करून सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद अंतर्गत खालील रस्ते सातडीने ५५० वा अधिकचे गरजेचे मीटर रुंदीकरणासह डांबरीकरण/कॉक्रीटीकरण करणेबाबत.
महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरून आपणास विनंती की, खेड तालुक्यातील खालील नमुद रस्ते रूदीकरण सह डांबरीकरण केल्यास चाकण, तळेगाव, आळंदी व खेड सेझ औद्योगिक क्षेत्रास पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन मोठ्या प्रमाणावर राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक कोंडी कमी होणार आहे, तसेच मुंबई, पुणे, नाशिक व मराठवाडा पाठिकाणी जाण्यास जोडरस्ते विकसित होऊन भागाचा मुलभुत विकास देखील होणार आहे, तरी PMRDA द्वारा सदर रस्ते विकसित व्हावे त्यासाठी निधी त्यांचेद्वारा तातडीने उपलब्ध व्हावा, सदर जोडरस्ते खालील प्रमाणे,