

श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर व नेहरू बालक मंदिर चाकण प्रशालेमध्ये सोमवार दिनांक 12/12/2022 पासून क्रीडा महोत्सव कार्यक्रम सुरुवात करण्यात आली क्रीडा महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन तसेच क्रीडा साहित्याचे पूजन करून करण्यात आली यावेळी जनता शिक्षण संस्थेच्या खजिनदार श्रीमती कविता गोरे मॅडम असिस्टंट सेक्रेटरी अनिल ठुबे सर ग्रामीण सदस्य खाटमोडे सर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ लता सावळे मॅडम पतसंस्थेचे संचालक श्री राजेंद्र जाधव सर सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ संगीता मंडलिक मॅडम क्रीडा प्रमुख तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री सुरेश पिंगळे सर यांनी केले शारीरिक शिक्षण या विषयांतर्गत विद्यार्थ्यांच्या मैदानी स्पर्धेत कलागुणांना वाव मिळण्यासाठी सर्व विद्यार्थी क्रीडा महोत्सव अंतर्गत झालेल्या स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थी उपस्थित होते क्रीडा महोत्सा मध्ये 1)चमचा लिंबू 2)100 मीटर धावणे 3) संगीत खुर्ची 4) लंगडी 5)फॅन्सी ड्रेस स्पर्धा 6) हस्ताक्षर स्पर्धा 7) रांगोळी स्पर्धा 8) चित्रकला स्पर्धा विशेष म्हणजे नेहरू बालक मंदिर चाकण प्रशालेचे शिशुविहार चे विद्यार्थी सुद्धा क्रीडा महोत्सव स्पर्धेमध्ये सहभागी झालेले दिसून आले विद्यार्थ्यांच्या शारीरिक शिक्षणाच्या अंतर्गत कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्रशालेने क्रीडा महोत्सवाच्या आयोजन केले होते