

कानिफनाथ महाराज देवस्थान वाटेकरवाडी नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा (काळूस).
सांगता – 23/12) 2022 रोजी,
ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर यांचा सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम होईल.
सतत सात दिवस. पारायण, काकड/- आरती, नियमाची भजने हरिपाठ असे दररोज नित्यनियमाने कार्यक्रम होईल.