
चाकण पोस्टे अ.म.र.नं 382/2022 सी आर पी सी 174 प्रमाणे खबर देणा-याचे नाव व पत्ता -पोशि/10303 ससुन चौकी पुणे मयताचे नाव व पत्ता अनोळखी पुरूष वय 55 वर्षे पत्ता माहित नाही म.घ.ता.वेळ व ठिकाण – दिनांक 23/12/2022 रोजी 16.15 वा ससुन हॉस्पीटल वार्ड क्र 12 मध्ये
मयताचे कारण समजून येत नाही
पोस्टेला माहिती मिळाल्याचा दि.व वेळ दिनांक 23/12/2022 रोजी 10.40 वा हकिकत – यातील खबर देणार यांना खबर देणार जमादार ठोंबरे यांनी समक्ष कागदपत्रासह येवून कळविले की
पेशंट हे दि.
14/12/2022 रोजी 16.00 चाकण एस टी स्टैंड पुणे या ठिकाणी जखमी अवस्थेत मिळाल्याने उपचार कामी सुरूवातीला
वाय सी एम हॉस्पीटल येथे अँडमिट केले होते पुढील उपचार कामी त्यांना वाय सी एम हाँस्पीटल पुणे येथून दि. 17/12/2022 रोजी 12.45 वा ससुन हॉस्पीटल मध्ये (आकाश शिरसाठ मोनं नाही) यांनी त्यांना वार्ड क्र 12 मध्ये अँडमिट केले होते उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्यांना दि. 23/12/2022 रोजी 16.15 वा मयत घोषित केले त्याचा एम एल सी नं. 31341/2022 असा आहे वगैरे मजकुराची खबरीवरून मयत रजि.दाखल पुढील तपास सहा. पो. फौज. गोरडे चाकण पोस्टे हे करत असुन दाखल अंमलदार पो हवा/निघोट चाकण पोलीस स्टेशन हे आहेत.
- G.D. Subject (ठा. दै. चा विषय ) :
चाकण पोस्टे अ.म.र.नं 382/2022 सी आर पी सी 174 प्रमाणे
- Acts & Sections (अधिनियम आणि कलम ) :
Sr.No. Acts (अधिनियम)
Sections