
आज शनिवार दि. २४/१२/२०२२
जिल्हा परीषद प्राथमिक शाळा वाकी बु।।या ठिकाणी आठवडे बाजार याचे आयोजन करण्यात आले होते.त्याला पालकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला.शेकडो रूपयांची उलाढाल होवून बाजार संपन्न झाला. मुलांनी अतिशय उत्साहात आपापला भाजीपाला विकला.त्यांच्या चेहर्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.
विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान मिळाले.
विद्यार्थी पालक चा यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
मुख्याध्यापक श्री. भरत ताजवे सर, राजेंद्र सांगडे सर, सुवर्णा सांडभोर, यांच्या माध्यमातून