

स्वच्छ भारत अभियान” व “माझी वसुंधरा 3.0 अभियान” अंतर्गत चाकण नगरपरिषद, चाकण येथील ऐतिहासिक संग्रामदुर्ग किल्ला येथे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे नव वर्षाच्या पहिल्या दिवशी दि. ०१/०१/२०२३ रोजी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार मिनी मॅरेथॉन स्पर्धेच्या कार्यक्रमा निमित्त चाकण नगरपरिषद चे सहकार्य लाभले.