
शिक्रापूर पोलीस स्टेशनं अंतर्गत पोलीस मित्रांचा कडक बंदोबस्त
शिक्रापूर : शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत 1 जानेवारी कोरेगाव विजयस्तंभ साठी येणाऱ्या लोकांसाठी शिक्रापूर पोलीस स्टेशन कडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यात शिक्रापूर पोलीस स्टेशन शांतीदूत 150-200 पोलीस मित्रांचा बंदोबस्त लावण्यात आला होता पुणे – नगर रोड तोरणा पार्किंग ,सणसवाडी, कोरेगाव भीमा, येथे सर्वत्र पोलीस मित्र हजर होते दिवस भर व्यवस्थित मध्ये बंदोबस्त पार पडला त्यांच्या कामकाजाचे सम्पूर्ण, पोलीस अधिकारी ग्रामस्थ, कौतुक करीत आहे…
श्री.गजानन इंगळे, अस्सल न्यूज चे पत्रकार व शिक्रापूर पोलीस मित्र कु.सचिन दगडे, राहुल कांबळे, शुभम जामगे, साक्षी पालखे, श्रुतिका मावले, छाया सकट, सोनाली गायकवाड, आधी पोलीस मित्र उपस्थितीत होते
सचिन दगडे यांच्याशी बोलत असताना त्यांनी सांगितले कि गेले 4 वर्षांपासून आम्ही पोलीस मित्रच कामकाज बघत त्यामुळे सर्व पोलीस बांधवाना सहकार्य होते व त्यातून आम्हाला काही नवीन गोष्टी शिकायला भेटतात तरुण वर्ग चुकीच्या मार्गी जातं नाही अजिबात…
प्रतिनिधी सचिन दगडे शिरूर तालुका